NCP agitation in pimpri: राष्ट्रवादीचा जागरण गोंधळ आंदोलन | PCMC | BJP | Sakal Media

2021-08-25 312

NCP agitation in pimpri: राष्ट्रवादीचा जागरण गोंधळ आंदोलन | PCMC | BJP | Sakal Media
पिंपरी (Pimpri) : महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात (BJP corruption in the Municipal Corporation) पिंपरी चिंचवड (PCMC) शहर राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी (ता.25) सकाळी पालिकेच्या प्रवेशद्वारा समोर जागरण गोंधळ घातला. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रचंड संख्येने कार्यकत्यांनी घोषणा देत नंदीबैलासह धडक मोर्चा काढला. (व्हिडिओ-संतोष हांडे /आशा साळवी )
#Pimpri #PCMC #NCP

Videos similaires